close

2-Day LIVE Yogic Fitness Workshop

महिलांनो !!
Dieting, Exercise आणि असंख्य प्रयत्न केल्यावरही
अपेक्षित बदल
दिसत नाही?


या Workshop मध्ये यामागील कारण समजून घेऊया !

आणि शिकूया योगिक पद्धतीने
वजन कमी कसे करायचे?

img

Workshop Schedule


img

DATE

11-12 April

img

TIME

4-5 PM

img

LANGUAGE

मराठी

img

WHERE

Online (via Zoom Platform)

Limited Seats

हा Workshop का attend करावा?


वजनवाढ आणि Hormonal Imbalance यामागचं शरीरविज्ञान समजण्यासाठी

योगपद्धतीने आपल्या वजनावर कसे नियंत्रण ठेवायचे हे शिकण्यासाठी

श्वासाचा आणि आपल्या वजनवाढीचा संबंध समजण्यासाठी

Limited Seats

आपण २ दिवसांमध्ये काय शिकणार आहोत?


वजन कमी न होण्याचे अदृश्य कारणे

-असंख्य प्रयत्न करूनही वजन न कमी होण्याची कारणे
-आपल्या श्वासाचा आणि वजनवाढीचा संबंध 

वजन संतुलित करण्याची योगिक पद्धत

विविध योगिक पद्धती जसे कि आसने, प्राणायाम, स्वर विज्ञान, ध्यान हे वजन संतुलित करण्यासाठी कसं मदत करते ह्याचा अभ्यास.

Limited Seats

तुमच्या प्रशिक्षकाची ओळख


img

Omkar Balel

Founder & CEO
Swasthya Sakhi Circle

महिलांच्या वजन व्यवस्थापन
योग प्रशिक्षणात ४+ वर्षांचा अनुभव

नमस्कार! मी तुमचा योगशिक्षक ओंकार बळेल

-The Yoga Institute मधून Certified योग शिक्षक
-श्वास आणि योगशास्त्राद्वारे महिलांच्या वजन व्यवस्थापनात विशेष प्राविण्य
-१,००,००० विवाहित मराठी महिलांपर्यंत पोहोचण्याचा उद्देश 

हा workshop कोणी attend करावा?

Live - Online Workshop

✅ लग्नानंतर किंवा प्रसूतीनंतर वजन वाढलेल्या महिलांनी

✅ Thyroid, PCOD, BP , Diabetes किंवा hormonal समस्यांसोबत झुंझत असणाऱ्या महिलांनी

✅ सतत तणाव , झोपेची समस्या आणि लगेच थकवा येणाऱ्या महिलांनी

✅ Dieting, व्यायाम, आणि असे असंख्य प्रयत्न करूनही वजन कमी न होणाऱ्या महिलांनी

Limited Seats

img

स्मिता वडके (मुंबई)

img

योग्य पद्धतीने श्वास घेतल्याने आपले वजन कसे नियंत्रणात राहते ह्याचे खूप छान मार्गदर्शन ह्या Workshop मध्ये झाले. 

img

रोहिणी डोनकर (मंगलुरु)

img

वजनवाढ आणि hormones यांचा इतका स्पष्ट आणि सखोल संबंध याआधी कधी समजला नव्हता — या वेगळ्या Workshop मुळे सगळं अगदी सोप्या भाषेत Clear झाले!

img

कविता फोफले (पुणे)

img

श्वासाबद्दल अतिशय छान आणि उपयुक्त माहिती मिळाली, तसेच वजन वाढीबद्दलही सर्वांगीण समज मिळाली — प्रत्येक महिलेनं निरोगी राहण्यासाठी हा Workshop नक्की करावा! 

img

वैशाली गीते (संगमनेर)

img

ज्या श्वासासोबत मागचे ५३ वर्ष राहत होते त्या श्वासाला ह्या Workshop मुळे पहिल्यांदा ओळखले आणि आज वजनवाढीबाबतचे असंख्य प्रश्नांची शास्त्रीय माहिती मिळाली.

Limited Seats

Frequently Asked Questions

मला योगाचा पूर्वानुभव नाही — चालेल का?

नक्कीच! हा  Yogic Fitness Workshop  नवीन शिकणाऱ्या महिलांसाठीच तयार करण्यात आला आहे.

मला Yogic Fitness Workshop चे Recording मिळेल का?

आमचा मुख्य भर एक-एक व्यक्तीशी थेट संवादावर आहे, त्यामुळे आम्ही तुमच्या लाईव्ह उपस्थितीला प्रोत्साहन देतो.

ऑफिस किंवा घरकामामुळे मला स्वतःसाठी वेळच मिळत नाही — मग योगाची Practice कसे करू?

हा Yogic Fitness Workshop अशा महिलांसाठीच तयार केला आहे ज्या दिवसभर व्यस्त असतात. शिकवलेले योग व श्वसनाचे सराव कोठेही करता येतात — कोणत्याही विशेष जागेची किंवा साधनांची गरज नाही. फक्त १५–२० मिनिटं दिली तरी सातत्य राखता येतं.

This site is not part of the Google website Or Google Inc or Facebook website or Facebook Inc. This site is not endorsed by Google Inc Or Facebook Inc in any way. ​

© 2025 Swasthya Sakhi Circle | omkaryoginfo@gmail.com All Rights Reserved

Terms & Conditions |Privacy Policy |Refund Policy |Contact Us

FREE  ₹1999